Surprise Me!

शिवाजीनगर येथील गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेल्या गाड्यांनी घेतला पेट.| Pune | Sakal Media |

2021-04-28 0 Dailymotion

पुणे : शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता येथील रेव्हेन्यू कॉलनीतील दगडखाण जागेत पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेल्या गाड्यांनी आज चार वाजण्याच्या सुमारास पेठ घेतला. या आगीत कार , टू व्हीलर, जेसीबी सर्व मिळून साधारण 60 ते 70 वाहने जळाली. या जागेत वाहनतळ करण्याची मागणी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे गेल्या चार वर्षांपासून करीत आहे.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon